आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद-करीनापासून ते कतरिनापर्यंत, जेव्हा MMS स्कँडलमध्ये अडकले हे 19 सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: कॉन्ट्रोव्हर्सीजसाठी प्रसिद्ध राखी सावंतचा एक एमएमएस व्हिडिओ लीक झाला असून तो इंटरनेटवर वा-यासारखा पसरतोय. या व्हिडिओत राखीने ब्लॅक बिकिनी परिधान केली असून ती मेकअप रुममध्ये दिसतेय. राखीने मात्र हा व्हिडिओ तिचा नसल्याचे सांगितले आहे. कुणीतरी तिचा चेहरा एडीट करुन तो व्हॉट्सअॅपवर शेअर केल्याचे तिचे म्हणणे आहे.  
 
खरं तर अशाप्रकारचे व्हिडिओज लीक करणे हा अलिकडच्या काळात बॉलिवूडमध्ये एकप्रकारचा ट्रेंड बनू पाहात आहे. पण, MMS लीक झाल्यानंतर अनेक स्टार्स चर्चेचा विषय बनतात. याला कतरिना कैफ, तिची बहीण इसाबेलसह शाहिद कपूर, करीना कपूर, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलेब्स बळी ठरले आहेत. MMS कॉन्ट्रोव्हर्सीत अडकल्याने त्यांना बदनामीही सहन करावी लागली आहे.
 
ब्रेकअपूर्वी लीक झाला होता करीना कपूर आणि शाहीद कपूरचा MMS... 
करीना आणि शाहीद एकेकाळात बॉलिवूडमधील मोस्ट पॉपुलर जोडी होती. ब्रेकअप होण्यापूर्वी दोघांचा एक व्हिडिओ लीक झाला होता. त्यात दोघे लिपलॉक करताना दिसले होते. याशिवाय करीनाचा एक व्हिडीओ लीक झाला होता. त्यात ती विवस्त्र होताना दिसली होती.

MMS स्कँडल कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकल्या स्टार्सविषयी जाणून घ्या, पुढील स्लाइडवर क्लिक करून....
बातम्या आणखी आहेत...