आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरीनाच्या हॉट अँड बोल्ड LOOK चे Photos होताहेत व्हायरल, पाहा हे Photoshoot

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेल इरीना शायक) - Divya Marathi
(मॉडेल इरीना शायक)
सुपर मॉडेल आणि अॅक्ट्रेस इरीना शायकने 'Vogue Japan' मॅगझिनसाठी हॉट अँड बोल्ड फोटोशूट केले आहे. शूटमध्ये काही फोटो कलर तर काही ब्लॅक अँड व्हाइट आहेत. यापूर्वीही इरीनाने वेगवेगळ्या मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे.

इटलीत झाले शूट..
'Vogue Japan' मॅगझिनसाठी करण्यात आले हे फोटोशूट. बहुतांश फोटोमध्ये इरिना ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसून येत आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इराना एका लाकडावर बसलेली आहे. तिच्या आसपास काही बकऱ्याही दिसत आहेत.
इरिनाच्या या हॉट फोटोशूटची झलक पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...