आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा लीक झाला होता \'कैफ सिस्टर्स\'चा MMS; स्कँडलमध्ये अडकल्याय या 19 सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीव्ही अॅक्टर शरद मल्होत्राची अपकमिंग मुव्ही 'एक तेरा साथ'मधील एक बेडरुम सीन सध्या व्हायरल झालाय. शरद आणि अॅक्ट्रेस मेलानी नाजरथचा लव्हमेकिंग सुरु असल्याचे दिसतेय.

तुम्हाला कदाचित माहीत नसावे, की मुव्ही चर्चित आणण्‍यासाठी काही इंटीमेट व्हिडीओज लीक केले जाताहेत. अलिकडच्या काळात हा प्रकार ट्रेंड बनू पाहात आहे. पण, MMS लीक झाल्यानंतर अनेक स्टार्स चर्चेचा विषय बनतात. याला कतरीना कैफ, तिची बहीण इसाबेलसह शाहिद कपूर, करीना कपूर, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलेब्स बळी ठरले आहेत. MMS कॉन्ट्रोव्हीर्सीत अडकल्याने त्यांना बदनामीही सहन करावी लागली आहे.

वाचा, असा लीक झाला होता. कैफ सिस्टर्सचा MMS...
2014 मध्ये कतरीना कैफचा एक व्हिडिओ ऑनलाइन लीक झाला होता. ती काही लोकांसमोर ‍विवस्त्र होताना दिसत होती. पण, कॅटने हा व्हिडिओ फेक असल्याचे आधीच सांगितले आहे. केवळ कतरीनाच नव्हे तर तिची धाकडी बहीण इसाबेल हिच्यावरही देखील MMS स्कँडलचा आरोप झाला होता.

MMS स्कँडल कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकल्या स्टार्सविषयी जाणून घ्या, पुढील स्लाइडवर क्लिक करून....
बातम्या आणखी आहेत...