आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्सचे मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल फोटोशूट, मुलीला Smooch करताना दिसले महेश भट्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1994 मध्ये महेश भट्ट आणि पुजा भट्ट. दुसऱ्या फोटोत 1979 मध्ये एक्सपोज करताना रेखा. - Divya Marathi
1994 मध्ये महेश भट्ट आणि पुजा भट्ट. दुसऱ्या फोटोत 1979 मध्ये एक्सपोज करताना रेखा.
मुंबई - बॉलीवूडच्या इतिहासात स्टार्सने अनेक कॉन्ट्रोव्हर्शिअल फोटोशूट केले आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर 1994 मध्ये फेमस डायरेक्टर आणि प्रोड्युसर महेश भट्ट यांनी स्टारडस्ट मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्मूच करताना झळकले होते. त्यावेळी बॉलीवूडमध्ये महेश भट्ट आणि पुजा भट्ट यांच्यावर बरीच टिकाही झाली होती. काही धार्मिक संघटनांनीही त्याला जोरदार विरोध केला होता. पण पुजाला या फोटोशूटमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. पुजाचा न्यूड बॉडी पेंटही चांगलाच चर्चेत होता.
..तर पुजाशी लग्न केले असते
महेश भट्ट यांचे केवळ मॅगझिनसाटी केलेले फोटोशूट चर्चेत राहिलेले नाही तर त्यांच्या वक्तव्यावरही टीका झाली होती. जर पुजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्नही केले असते असे महेश भट्ट यावेळी म्हणाले होते.

बॉलीवूडच्या अशाच काही वादग्रस्त फोटोशूटची माहिती या पॅकेजद्वारे देणार आहोत.. पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...