आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वादग्रस्त फोटोशूट: कुठे बाप-लेकीने केले स्मूच, तर कुठे अभिनेत्री झाल्या न्यूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडच्या इतिहासात अनेक वादग्रस्त फोटोशूट्सची नोंद आहे. कधी सिनेमाच्या प्रोमोशनसाठी तर कधी मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी हे सेलिब्रिटी बोल्ड फोटोशूट करत असतात. त्यानंतर त्याच फोटोशूटवरुन वादंग उठते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशेच काही वादग्रस्त ठरलेल्या फोटोशूटविषयी सांगत आहोत. 

आता वरील फोटोशूटमध्ये अभिनेता शाहरुख खान प्रेग्नेंट रुपात दिसतोय. 1998 साली शाहरुख केलेल्या या फोटोशूटमध्ये त्याने गर्भवती महिलांची खिल्ली उडवल्याचा त्याच्यावर आरोप झाला होता. तर अभिनेत्री कंगना रनोटने 2007 साली एका फॅशन मॅगझिनसाठी टॉपलेस होऊन फोटोशूट केले होते.   

याचप्रमाणे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांनी त्यांची थोरली मुलगी पूजा भटसोबत स्मूच करुन सगळ्यांना अचंबित केले होते. 

महेश भट आणि पूजा भट यांच्या फोटोशूटसह बॉलिवूड स्टार्सच्या अशाच काही कॉन्ट्रोव्हर्शिअल फोटोशूटची झलक बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...