आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Embarrassing Moments Of Arpita Khan Sharma And Other Bollywood Actresses

2 वर्षांपूर्वी सलमानच्या बहिणीवर आली होती लाजीरवाणे होण्याची वेळ, जाणून घ्या काय घडले होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि अर्पिता खान शर्मा - Divya Marathi
सलमान खान आणि अर्पिता खान शर्मा
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिने नुकताच तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. अर्पिता सलमानची अतिशय लाडकी असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. अर्पिता बॉलिवूडमध्ये कार्यरत नाही, मात्र तरीदेखील तिला स्टारडमची मजा अनुभवत असते. नित्यनेमाने पार्टी किंवा इव्हेंट्समध्ये ती सहभागी होत असते. या इव्हेंट्समध्ये सहभागी होताना अर्पिता सुंदर ड्रेसेस, मेकअप आणि हाय हिल्सला विशेष महत्त्व देतात. मात्र दोन वर्षांपूर्वी तिच्यासोबत हाय हिल्समुळे जे घडले, ते नक्कीच हैराण करणारे होते. नेमके काय घडले होते दोन वर्षांपूर्वी अर्पितासोबत ज्यामुळे तिच्यावर लाजीरवाणे होण्याची वेळ आली होती, ते आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत...
खरं तर एखाद्यासाठी तोल जाऊन पडणे ही काही मोठी घटना नाहीये. मात्र जेव्हा लाखो प्रेक्षकांसमोर सेलिब्रिटींसोबत अशी घटना घडते, तेव्हा नक्कीच त्यांच्या चेह-याचा रंग उडतो. सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिचा 2014 मध्ये एका कार्यक्रमात पाय-या उतरताना बॅलेन्स बिघडला आणि ती चक्क खाली पडली. ब्लॅक कलरचा ड्रेस आणि पायात हाय हिल्स तिने घातले होते. उंच टाचाच्या सँडलमुळे पाय-या उतरताना अर्पिताचा तोल गेला आणि ती पाय-यांवरच खाली कोसळली. आपल्यासोबत नेमके काय घडले, हे क्षणभर तिला कळलेच नाही. मात्र तिच्या मागे असलेल्या लोकांनी लगेचच तिला सावरले. या घटनेची छायाचित्रे त्यावेळी मीडियावर बरीच चर्चेत होती.
सार्वजनिक ठिकाणी तोल जाऊन पडणारी अर्पिता एकमेव नाहीये. बी टाऊनच्या अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींवर ही वेळ आली आहे. कधी रॅम्पवॉक करताना तर कधी डान्स करताना, कधी पाय-या उतरताना तर कधी रेड कार्पेटवर या अभिनेत्री तोल जाऊन खाली पडल्या आहेत.
Divyamarathi.com आज तुमहाला बॉलिवूड अभिनेत्रींचे असेच काही Epic Fall Moments दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बी टाऊन अभिनेत्रींच्या अशाच काही Embarrassing Momentsविषयी...