आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Famous Extramarital Affairs In Bollywood Stars

अर्जुनपासून शाहरुख-हृतिकपर्यंत, चर्चेत राहिले या सेलेब्सचे विवाहबाह्य संबंध!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: मेहर रामपाल, अर्जुन रामपाल आणि सुझान खान
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची पत्नी मेहर जेसिया आज 47वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडेलिंगच्या जगात मेहरचे नाव चर्चेतील आहे, ती एकेकाळची सर्वात महागडी मॉडेल होती. मेहरचे लग्न 1998मध्ये अर्जुन रामपालसोबत झाले. त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त चर्चा खासगी आयुष्याने एकवटली.
1998मध्ये अर्जुनने मेहरसोबत लग्न केल्यानंतर त्याचे नाव सुझान खानसोबत जुळले. सुझान अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी होती. दोघांना काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. सुझान आणि हृतिकच्या घटस्फोटाचे कारण अर्जुन असल्याचे बोलले जात होते. मात्र या बातम्या किती सत्य आहेत अद्याप समोर आलेले नाही. अर्जुन आणि सुझानला अनेकदा वेळ घालवताना पाहिल्या गेले आहे, मात्र ही केवळ मैत्री असल्याचे सांगितले गेले.
केवळ मेहरचा पती अर्जुनच नव्हे अनेक विवाहित सेलेब्स आहेत, ज्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स चर्चेत राहिले. या सेलेब्समध्ये शाहरुख खान, हृतिक रोशन, आमिर खान, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, संजय दत्तसारखे अनेक अभिनेते सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अभिनेत्यांच्या Extra-Marital Affairsविषयी...