आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Famous Sons In Law Of Big Bollywood Families

TOP 15: कुमार गौरवसह हे आहेत बॉलिवूडच्या प्रसिद्ध घराण्याचे जावई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी नम्रता दत्त, संजय दत्त आणि सुनील दत्तसोबत कुमार गौरव)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता कुमार गौरव यांचा आज वाढदिवस असून 11 जुलै 1960 मध्ये लखनऊ येथे त्यांचा जन्म झाला. 1981 मध्ये रिलीज झालेल्या 'लव स्टोरी' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणा-या कुमार गौरव यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. कुमार गौरव यांचे खरे नाव मनोज तुली आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांचे ते चिरंजीव आहेत.
'तेरी कसम', 'नाम', 'जनम' यांसारख्या सिनेमांमध्ये काम करणा-या कुमार यांच्या नावावर निवडक हिट सिनेमे जमा आहेत. सिनेसृष्टीत यशोशिखर गाठण्यात ते अयशस्वी ठरले.
सिनेमांपेक्षा दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांचे जावई म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त यांची कन्या नम्रता दत्तसोबत 1984 मध्ये कुमार यांनी लग्न केले. कुमार गौरव यांचे नम्रताचा भाऊ आणि अभिनेता संजय दत्तसोबत स्ट्राँग बाँडिंग आहे.
कुमार गौरव यांच्यासह असे अनेकजण आहेत, जे कपूर, खान, बच्चन या बड्या घराण्यांचे जावई आहेत. divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध घराण्यांच्या जावयांविषयी सांगत आहे.
या जावयांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...