आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत ऋषी कपूरचे एकुलते एक जावई, भेटा बॉलिवूडच्या प्रसिद्ध घराण्यातील 15 जावयांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांनी आज आपल्या वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईत जन्मलेले ऋषी कपूर आपल्या काळातील चार्मिंग आणि हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक आहेत. नीतू सिंह त्यांच्या पत्नी आहेत. ऋषी आणि नीतू यांचा मुलगा रणबीर कपूर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेेत्यांपैकी एक असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र रणबीरसोबतच या दाम्पत्याला एक मुलगीसुद्धा आहे. रिद्धिमा हे तिचे नाव. मात्र रिद्धिमा आपल्या आईवडील आणि भावाप्रमाणे लाइमलाइटमध्ये कधीच नसते. रिद्धिमाचे लग्न झाले असून ती एका मुलीची आई आहे.
रिद्धिमाच्या नव-याचे नाव भरत साहनी आहे. भरत दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती आहे. 2006 मध्ये भरत आणि रिद्धिमाचे लग्न झाले. समारा हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
भरत साहनी यांच्यासह असे अनेकजण आहेत, जे कपूर, खान, बच्चन या बड्याा घराण्यांचे जावई आहेत. divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध घराण्यांच्या जावयांविषयी सांगत आहे.
या जावयांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...