आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Kareena Kapoor To Tapasee Pannu Most Shocking Bollywood Wardrobe Malfunctions

32 PIX : करीनापासून ते \'PINK\'च्या तापसीपर्यंत, या फेमस अॅक्ट्रेसेसचे झाले वॉर्डरोब मालफंक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्रींना अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागला आहे. वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये बॉलिवूड अभिनेत्री डिझायनर कपडे घालून बघायला मिळतात. मात्र, या डिझायनर आणि महागड्या कपड्यांमुळे त्या अभिनेत्रींना सर्वांसमोर मान खाली घालावी लागली आहे. आता हेच बघा ना, अभिनेत्री करीना कपूर खान हिच्यासोबत नुकतीच अशीच काहीशी घटना घडली. 28 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी करीनाची आत्या रीमा जैन यांच्या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत करीना ग्लॅमरस लूकमध्ये पोहोचली. बॉटल ग्रीन कलरचा सेक्सी ड्रेस आणि हाय हिल्समध्ये करीना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. मात्र येथेच पंचाईत झाली नाही. या सेक्सी ड्रेसमधून नको ते दिसले. करीनाचे अंतर्वस्त्र या ड्रेसमधून स्पष्ट दिसले.
करीनाच नव्हे तर अलीकडेच रिलीज झालेल्या 'पिंक' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली तापसी पन्नू, अ‍ॅमी जॅक्सन, शिल्पा शेट्टी, आलिया भट, जॅकलिन फर्नॅंडिस या अभिनेत्रींना त्यांच्या महागड्य़ा डिझायनर कपड्यांनी मोठा दगा दिला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी प्रसारमाध्यमातील प्रतिनिधीही तेथे असल्याने तो सर्व प्रकार कॅमेरातही कैद होतात. ब-याचदा अनेक अभिनेत्री पब्लिसिटीसाठीही अशाप्रकारे गोंधळ घालतात असेही म्हटले जाते. मात्र, नेहमीच असे होते असे नाही. पण बॉलिवुड अभिनेत्रींना प्रसिद्धीही हवी असते. त्यामुळे त्यांना त्यासाठी असेही काही करावे लागते. पब्लिसिटीसाठी असे केल्याचे अनेक अभिनेत्रींवर आरोप लावण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, आत्तापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींना अशा लाजिरवाण्या क्षणांना सामोरे जावे लागले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...