आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Blast From The Past: Most Shocking Photoshoots Of Kajol, Aamir, Madhuri, Akshay & Jackie Shroff

स्वतःचे हे PHOTOS बघून या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कळणार नाही हसावे की रडावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड स्टार्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते त्यांचे सिनेमे असो, लव्ह अफेअर्स असो, वैवाहिक आयुष्य असो, किंवा मग फोटोशूट्स असो... आज आम्ही तुम्हाला बी टाऊन स्टार्सच्या 80 ते 90 च्या दशकातील फोटोशूट्सविषयी सांगत आहोत.

याकाळात माधुरी दीक्षित, काजोल, रेखा, अक्षय कुमार, पूजा भट्ट, करिश्मा कपूर, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ या बी टाऊन स्टार्सनी केलेल्या फोटोशूट्सने खळबळ उडवून दिली होती. अनेक मॅगझिनच्या कव्हरपेजवर हे स्टार्स बोल्ड लूकमध्ये झळकले होते. स्टार्सचे हे फोटोशूट त्यांच्या चाहत्यांना अचंबित करणारे होते. पूजा भट आणि महेश भट यांच्या किसींग फोटोशूटवर बरीच टीकासुद्धा झाली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊन स्टार्सचे खळबळ उडवून देणारे फोटोशूट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...