आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्रेग्नेंसीच्या काळात कोट्यवधी रुपये कमावतेय करीना कपूर खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रेग्नेंसीच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री लाइमलाइटपासून दूर जाणे पसंत करतात. अशी अनेक उदाहरणे येथे बघायलासुद्धा मिळाली. ऐश्वर्या राय बच्चन, लारा दत्ता, शिल्पा शेट्टीसह अनेक जणींनी प्रेग्नेंसीच्या काळात कॅमे-यासमोर येणे कटाक्षाने टाळले होते. मात्र करीना कपूर खान याला अपवाद ठरली आहे. करीना लवकरच आई होणार असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. याकाळात करीना विश्रांती न घेता सतत कामात बिझी दिसतेय. गरोदरपणीसुद्धा करीना आपले करिअर पुढे नेत असून कोट्यवधींची कमाई करत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, याविषयी बरंच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...