आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांत असा असतो बाहुबलीच्या आईचा अंदाज, कदाचित तुम्ही पाहिले नसतील हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बाहुबली चित्रपटात शिवगामीची भूमिका केलेली अॅक्ट्रेस राम्या कृष्णनने नुकताच (15 सप्टेंबर) वाढदिवस साजरा केला आहे. राम्याने दाक्षिणात्य सिनेमासह काही हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. राम्याचे बाहुबली चित्रपटापूर्वीही अनेक फॅन्स होते. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती बाहुबलीतील शिवगामीच्या भूमिकेमुळे. या भूमिकेमुळे राम्या घराघरांत प्रसिद्ध झाल्या. पण त्यांनी इतर चित्रपटांत केलेल्या भूमिकाही गाजलेल्या आहेत. शिवाय कार्यक्रमांतही त्यांची उपस्थिती लक्षवेधक असते. राम्या यांचे असेच काही इतर चित्रपटांतील लूक्स आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, राम्या यांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...