आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिया सेनचा बोल्ड व्हिडीओ झाला लीक, दिसली अॅक्टरबरोबर इंटिमेट होताना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रागिणी एमएमएस 2.2' च्या सीन्ममध्ये अॅक्टर निशांत मलकानीबरोबर रिया सेन - Divya Marathi
'रागिणी एमएमएस 2.2' च्या सीन्ममध्ये अॅक्टर निशांत मलकानीबरोबर रिया सेन
मुंबई - नुकतीच लग्नामुळे चर्चेत आलेली अॅक्ट्रेस रिया सेन पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी रिया लग्नामुळे नव्हे तर तिने बोल्ड सीन दिलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ऑल्ट बालाजीची बेव सिरीज 'रागिणी एमएमएस 2.2' चा एक हॉट व्हिडिओ लीक झाला आहे. तो अत्यंत वेगाने इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यामध्ये रिया सेन अॅक्टर निशांत मलकानीबरोबर इंटिमेट होताना दिसत आहे. 

लग्नाआधी झाले शुटिंग, आता रियाला करायचे नाही बोल्ड सीन 
- रिया सेनने हा चित्रपट लग्नाच्या आधी साइन केला होता. पण ऑगस्ट 2017 मध्ये तिने ब्वॉयफ्रेंड शिवम तिवारीशी लग्न केले. लग्नानंतर रिया आता इंटिमेट सीन द्यायला अनकम्फर्टेबल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिने डायरेक्टर सुयश वढावकरबरोबर चर्चाही केली आहे. रियाने डायरेक्टरला इंटिमेट सीन कमी करण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. या वेब सिरीजमध्ये रिया सेन, निशांत मलकानी, करिश्मा शर्माबरोबरच सिद्धार्थ गुप्ताही झळकणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर, यापूर्वीही लीक झाला होता रियाचा MMS...

 
बातम्या आणखी आहेत...