आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'मिस्टर इंडिया'ची क्यूट टीना, 29 वर्षांत एवढा बदलला Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 1987 मध्ये रिलीज झालेल्या अनिल कपूर स्टारर 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील प्रत्येत पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. मग तो व्हिलन मोगॅम्बो असो वा क्यूट मुलगी टीना, जी अनिल कपूर (अरुण) ला विचारते, 'अरुण भैया वो क्या है...' सिनेमात आपल्या क्यूट स्माइलने सगळ्यांची मनं जिंकणा-या या चिमुकलीचे नाव आहे हुजान खोदाइजी.

आता कुठे आणि काय करते हुजान...
टीना अर्थातच हुजान 'मिस्टर इंडिया'नंतर दुस-या कुठल्याच सिनेमात दिसली नाही. हुजान आता लिंटास या मार्केटिंग कम्युनिकेशन कंपनीत अॅडव्हर्टाइजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. 'मिस्टर इंडिया' या सिनेमाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी स्वतः ही माहिती दिली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, आता कशी दिसते 'मिस्टर इंडिया'मधील क्यूट टीना...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...