आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्याच दिवशी रिलीज झाला होता दिलीप कुमारांचा \'मुघल-ए-आजम\', \'मराठा मंदिर\'मध्ये प्रिमियर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचे ट्रॅजिडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले बॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्टर दिलीप कुमार यांचा ऑल टाईम हिट ठरलेला मुघल-ए-आजम चित्रपटाच्या रिलीजला आज 57 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1960 साली आजच्याच दिवशी (5ऑगस्ट) हा चित्रपट रिलीज झाला होता. मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहाचा शुभारंभही याच चित्रपटाने झाला होता. या चित्रपटगृहात चित्रपटाचा प्रिमियर आयोजित करण्यात आला होता. 

दिलीप कुमार हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या मुघल-ए-आझम हा भारतीय चित्रपट सृष्टीसाठी एक मोठा ठेवा असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे यश, अभिनय, संगीत यासर्वाचीच कायम चर्चा होत आलेली आहे. या चित्रपटाची एक ना अनेक अशी वैशिष्टेय आहेत. या चित्रपटाला 57 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटाच्या वैशिष्ट्यांवर आपण एक नजर टाकुयात...

पुढील स्लाइड्सवर वाचा मुघल-ए-आजम चित्रपटाच्या वैशिष्ट्यांविषयी...
 
 
बातम्या आणखी आहेत...