आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने सर्वांसमोर डायरेक्टरला मागितला होता Kiss, सुरू झाल्यात लग्नाच्या चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - साऊथ सिनेइंडस्ट्रीची सुपरस्टार राहिलेली नमिता आणि सिनियर अॅक्टर शरत बाबू यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या साऊथ इंडस्ट्रीमध्ये जोरावर आहे. जेव्हा एका लिडींग तेलुगू मीडिया पोर्टलने शरत बाबू यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले. ही जरी अफवा असली तरी, नमिता यापूर्वी एकदा डायरेक्टरला थेट किस मागितल्याने चर्चेत आली होती. 

इव्हेंटमध्ये नमिताने डायरेक्टरला मागितली होती KISS...
- नमिता अनेकता तिच्या बोल्ड भूमिकांमुळे लोकांमध्ये लोकप्रियता मिळवत असते. अनेकदा ती असे काही वक्तव्य करत असते ज्यामुळे ती चर्चेत येते किंवा वादात अडकते. 2013 मध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. तेव्हा नमिताने सर्वांसमोर डायरेक्टरकडे किसची डिमांड केली होती. 
- शॉर्ट फिल्म 'हाय पूजा, आय एम कृष्णन' चित्रपटाच्या ऑडियो रिलीजदरम्यान डायरेक्टर कृष्णकांत यांनी त्यांच्या पॅरेंट्सला स्टेजवर बोलावले आणि किस केले. तेव्हा नमिता म्हणाली होती की, त्यांनी तिलाही प्रेमाने किस करावे अशी तिची इच्छा आहे. 
- तेव्हा यापेक्षा चांगली ऑफर माझ्यासाठी दुसरी असू शकत नाही, असे कृष्णकांत म्हणाले होते. जर कोणी माझ्यावर जळत असेल तर मी जबाबदार नाही, असेही म्हणाले होते. 

पुढील स्लाइड्सवर, वडिलांच्या वयाच्या हिरोबरोबर दिले होते बोल्ड सीन्स..
 
बातम्या आणखी आहेत...