आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती ही अभिनेत्री, चित्रपटात न्यू्ड सीन्सने आली होती चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री, लेखिका, समाजसेविका अशा वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणारी अभिनेत्री नंदना सेन आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. मुळची कलकत्तामधील नंदना सेन केवळ बॉलिवूडच नाही तर इंटरनॅशनल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जवळपास पन्नाशी जवळ आलेल्या नंदनाचे सौंदर्य कुणाही तरुणीला लाजवेल असेच आहे. 
 
'बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल' विथ ब्रेन अशी उपाधी नंदनाला दिली तरी ती वावगी ठरणार नाही. हॉवर्ड युनिवर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेली नंदना तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा 'रंगरसिया' चित्रपटात तिने न्यूड आणि इतर रोमँटीक सीन दिले होते, रणदीप हुडाने या चित्रपटात राजा रवी वर्मा यांची भूमिका केली होती.
 
आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि वाचा, भारतरत्न अमर्त्य सेन यांची मुलगी आहे..
बातम्या आणखी आहेत...