आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रॉकस्टार\' गर्लचा दिसला बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर शेअर केले फोटोज्..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणबीर कपूरसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री नर्गिस फाक्री सध्या बी-टाऊनमधून गायब आहे. नुकताच तिने ट्वीटरवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नर्गिस फारच हॉट दिसत आहे.
 
बुधवारी फोटो पोस्ट करताना नर्गिसने ट्वीट केले, "Use your smile to change the world; don’t let the world change your smile." Tag someone who makes you smile! #smile #happiness #actress" 
 
मागील वर्षी बँजो मध्ये झळकलेली नर्गिस फाक्री सध्या '5 वेडिंग्स' चित्रपट करण्यात व्यस्त आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा नर्गिसचे आणखी काही बोल्ड फोटोज्..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...