आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HOT PIX : नर्गिस फाखरीचा बिकिनीतील हा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज बघून व्हाल अवाक् !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फेमिना मॅगझिनसाठी नर्गिसने केलेल्या फोटोशूटमधील छायाचित्रे)
मुंबईः बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नर्गिस फाखरीने एक खास फोटोशूट केले आहे. फेमिना मॅगझिनसाठी नर्गिसने हे फोटोशूट केले असून यामध्ये तिचा बिकिनीतील खास अंदाज बघायला मिळतोय. नर्गिसचा हा अंदाज तिच्या चाहत्यांचे होश उडवणारा आहे. फेमिना मॅगझिनच्या एप्रिल महिन्याच्या अंकात नर्गिसचा हा खास अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे.
नर्गिसचा हा दिलखेचक अंदाज फोटोशूटला आणखी आकर्षक बनवतोय. छायाचित्रांमध्ये तुम्ही नर्गिसचा हा हॉट आणि बोल्ड अंदाज बघू शकता. न्यूड आणि ग्लॉसी मेकअपने नर्गिसच्या लूकला आणखी आकर्षक बनवले आहे. नर्गिसने यापूर्वीही अनेक मॅगझिनसाठी असे बोल्ड फोटोशूट केले आहे.
चला तर मग पाहुयात, फेमिनासाठी नर्गिसने केलेल्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटची झलक...