आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : अर्ध्या वयाच्या हिरोईनबरोबर नसीर यांनी केला आहे रोमान्स, दिले बोल्ड सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिष्टी चक्रवर्ती, इन्सेट 'बेगम जान'च्या एका सीनमध्ये नसिरुद्दीन शाह. - Divya Marathi
मिष्टी चक्रवर्ती, इन्सेट 'बेगम जान'च्या एका सीनमध्ये नसिरुद्दीन शाह.
मुंबई - नसिरुद्दीन शाह 67 वर्षांचे झाले आहेत. 20 जुलै 1949 ला बाराबंकी उत्तर प्रदेश मध्ये जन्मलेल्या नसीर यांचे वडील आर्मीमध्ये अधिकारी होते. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून आर्ट्समधअये पदवी घेतल्यानंतर नसीर यांनी 1971 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अॅक्टींगचा कोर्स केला. त्यानंतर त्यांनी मेनस्ट्रीम आणि पॅरेलल सिनेमाध्ये चांगले नाव कमावले. नसीर यांनी चित्रपटांत सर्वप्रकारच्या भूमिका केल्या. अगदी याच वर्षी रिलीज झालेल्या 'बेगम जान' मध्ये नसीरुद्दीन त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाची हिरोईन मिष्टी (29) बरोबर रोमान्स करताना दिसले होते. 

रियल लाइफमध्ये मिष्टीपेक्षा 38 वर्षांनी मोठे आहेत नसिरुद्दीन.. 
चित्रपटात मिष्टीने शबनम या टीनएज गर्लची भूमिका केली आहे. कुटुंब गमावल्यानंतर ती 'बेगम जान'च्या कोठ्यावर येते. यादरम्यान एक असा काळही येतो, वयस्क राजा (नसिरुद्दीन शाह) बरोबर इंटिमेट व्हावे लागले. नसिरुद्दीन रियल लाईफमध्ये तिच्यापेक्षा 38 वर्षांनी मोठे आहेत. 

पुढील स्लाइड्सवर, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर व्हायरल झाला होता नसीर आणि मिष्टीचा फोटो..
 
बातम्या आणखी आहेत...