आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंड्ससोबत मुंबईची सैर करतेय बिग बींची नात, SRKचा मुलगा पार्ट्यात BUSY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या नंदा (उजवीकडून दुस-या क्रमांकावर) फ्रेंड्ससोबत - Divya Marathi
नव्या नंदा (उजवीकडून दुस-या क्रमांकावर) फ्रेंड्ससोबत
मुंबई: ग्रॅजुएशन पूर्ण केल्यानंतर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान फ्रेंड्ससोबत वेळ घालवत आहेत. अलीकडेच ते फ्रेंड्स ग्रुपसोबत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी थायलँडला गेले होते. आता सर्वजण भारतात आहेत. मंगळवारी नव्या तिच्या गँगसोबत मुंबईची सैर करण्यासाठी बाहेर पडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती आणि आर्यन मुंबईमध्ये पार्टी करताना स्पॉट झाले. फ्रेंड्ससोबत मुंबईची सैर करताना एक फोटोसुध्दा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शनिवारी मुंबई एअरपोर्टवर फ्रेंड्ससोबत दिसली नव्या...
- नव्या आणि तिचे कॉलज फ्रेंड्स शनिवारी (11 जून) मुंबई एअरपोर्टवर दिसले होते.
- फ्रेंड्समध्ये नव्याचा कथित बॉयफ्रेंड हॅरी गिलिस आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यनसुध्दा सामील होता. परंतु नव्याने दोघांसोबत फोटो क्लिक केले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नव्या आणि आर्यनचे लेटेस्ट PARTY PHOTOS...