मुंबईः @_navyananda_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत बीचवर दिसणारी तरिणी अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन नंदाची मुलगी नव्या नंदा असल्याचे म्हटले जात आहे. फोटोत या तरुणीचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये आणि हा फोटो कुठल्या बीचवरील आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.
आठवड्यात अनेक छायाचित्रे केली शेअर...
गेल्या आठवड्याभरात या अकाउंटवर नव्याची अनेक छायाचित्रे शेअर झाली आहेत. यामध्ये ती तिची आजी ऋतु नंदा, आत्या नताशा नंदा आणि काही फ्रेंड्ससोबत दिसतेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, नव्या नंदाची छायाचित्रे...