आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navya Naveli And Many More Bollywood Star Kids Are Bold Before Famous

बिग बींची नातच नव्हे, हे स्टार किड्सही जगतात बिनधास्त आणि बोल्ड लाइफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला फोटो- अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, दुसरा फोटो वरती जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा, खाली पूजा बेदीची मुलगी आलिया - Divya Marathi
पहिला फोटो- अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, दुसरा फोटो वरती जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा, खाली पूजा बेदीची मुलगी आलिया
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आणि श्वेता बच्चन नंदा हिची मुलगी नव्या नवेली खासगी आयुष्यात बोल्ड आणि बिनधास्त आहे. आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून कसे चर्चेत राहावे, हे तिला चांगलेच ठाऊक आहे. कधी मैत्रिणींसोबतची तर कधी स्वतःची बिकिनीतील छायाचित्रे ती पोस्ट करत असते. मात्र यावेळी तर तीने हद्दच केली. नव्याने आपल्या काही मैत्रिणींसोबत मिळून चक्क आर्टिफिशिअल ब्रेस्टसोबत फोटो काढले. खरं तर नव्याने पहिल्यांदाच अशी छायाचित्रे शेअर केलेली नाहीत. काही दिवसांपूर्वीच एका पार्टीत तिच्या हातात दारुचा ग्लास आणि सिगारेट दिसली होती.
केवळ, नव्याच नव्हे इतर स्टारकिड्ससुध्दा आपल्या बिनधास्त अंदाजासाठी चर्चेत असतात. जसे, सुहाना खान, कृष्णा श्रॉफ, इब्राहिम खान, आर्यन खानसह अनेक स्टारकिड्स आहेत, जे पार्टी आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चा एकवटतात. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही स्टारकिड्सविषयी सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडच्या बिनधास्त आणि बोल्ड अंदाजात राहणा-या स्टारकिड्सविषयी...