Home »Gossip» Navya Naveli Nanda Shared Photos On Instagram With Mother And Jaya Bachchan

वॅकेशन एंजॉय करताना दिसून आल्या श्वेता, जया आणि नव्या, पाहा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 09:59 AM IST

मुंबई - अमिताभ बच्चनची नात नव्या नेहमीच सोशल साईटवर आपले फोटो टाकत असते. नुकतेच नव्याने तिच्या इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहेत ज्यात ती आजी जया बच्चन, आई श्वेतासोबत दिसून येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो मालदिवमध्ये काढण्यात आला आहे तिथे हे तिघेही वॅकेशन इंजॉय करण्यासाठी गेले आहेत.
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा नव्याने तिच्या अकाउंटवर शेअर केलेले खास फोटोज्...

Next Article

Recommended