आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांची झाली बिग बींची नात, मामा अभिषेकने फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा 20 वर्षांची (6 डिसेंबर) झाली आहे. बिग बींची मुलगी श्वेता बच्चन - नंदा यांची ती मुलगी आहे. नव्या सोशल मीडियावर सक्रिय सेलेब्स किड्सपैकी एक आहे. ती तिचे फोटोज नेहमी इंस्टाग्रामवर शेअर करत असते. नव्याच्या वाढदिवसानिमित्त मामा अभिषेक बच्चनने नव्याचा एक फोटो शेअर करत तिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

फोटो शेअर करतना अभिषेकने लिहिले इमोशनल मेसेज 
- अभिषेकने भाचीला बर्थडे विश करताना एक मेसेज लिहिला आहे. अतिशय भावनिक होत अभिषेक लिहितो,  'When did you grow from this to the elegant lady you are today? When did you grow from mamu picking you up from the airport to you coming to pick him up at the airport? When did you grow from mamu singing you to sleep to both of us staying up all night dancing? When did you grow from mamu shopping for you to you being my official shopper? When did you grow to decide that mamu still can't treat you like the little bundle you used to be? When? To my favourite, to my niece, to my Navya.... Happy 20th Birthday little lady. Mamu loves you very much. P.S. I have my shopping list ready. Please be prepared! 😉'.

 

शाहरुखच्या मुलाची आहे क्लोज फ्रेंड
- किंगखान शाहरुखचा मुलगा आर्यनची नव्या क्लोज फ्रेंड मानली जाते. नव्याचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. 
- श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी नव्याने ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे. 
- नव्याचे शिक्षण लंडनमध्ये सेव्हन ऑक्स स्कूलमध्ये झाले. येथेच शाहरुखचा मुलगा आर्यनही शिक्षण घेत होता. 
- गेल्यावर्षी मे (2016) नव्याचे पॅरेंट्स श्वेता-निखिल नंदा आणि आर्यनचे आई-वडील शाहरुख-गौरी हे त्यांच्या मुलांचे अचिव्हमेंट्स सेलिब्रेट करण्यासाठी लंडनला गेले होते. 

 

पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, नव्या नवेलीचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...