एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आणि श्वेता बच्चन नंदा हिची मुलगी नव्या नवेली खासगी आयुष्यात बोल्ड आणि बिनधास्त आहे.
आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून कसे चर्चेत राहावे, हे तिला चांगलेच ठाऊक आहे. कधी मैत्रिणींसोबतची तर कधी स्वतःची बिकिनीतील छायाचित्रे ती पोस्ट करत असते. मात्र यावेळी तर तीने हद्दच केली. नव्याने आपल्या काही मैत्रिणींसोबत मिळून चक्क आर्टिफिशिअल ब्रेस्टसोबत फोटो काढले. नव्याने सोशल साइटवर शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणी दिसत असून त्यांच्या हातात जे आहे, ते बघून कुणीही अचंबित होईल. इतकेच नाही तर या तिघीजणी विचित्र हावभाव करताना ही दिसत आहेत. ही छायाचित्रे लेट नाइट पार्टीतील दिसत आहेत.
खरं तर नव्याने पहिल्यांदाच अशी छायाचित्रे शेअर केलेली नाहीत. काही दिवसांपूर्वीच एका पार्टीत तिच्या हातात दारुचा ग्लास आणि सिगारेट दिसली होती. नव्या सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. ती नेहमीच आपल्या मनमौजी लाइफस्टाइलमुळे चर्चेत असते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान श्वेताचा अतिशय जवळचा मित्र आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, नव्या नवेलीचा आर्टिफिशिअल ब्रेस्टसोबत फोटो... तसेच इतर बोल्ड अंदाज दर्शवणारी छायाचित्रे...