आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आजही त्या महिलेची फार भीती वाटते', सांगतोय नवाजुद्दीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडचा लोकप्रिय चेहरा आहे. लुक्स नसतानाही केवळ अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीनने स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. नवाजच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाचे कौतुकच होते. चित्रपटातील साधारण भूमिकाही नवाजुद्दीनच्या अभिनयामुळे खास बनते

नुकतेच नवाजुद्दीनने त्याच्या चित्रपटातील भूमिका आणि त्यांमागची प्रेरणा काय होती ते सांगितले..
 
‘गँग्स ऑफ वासेपुर’मधील फैजल 
नवाजुद्दीनने त्याच्यासोबत घडलेला खरा अनुभव जेव्हा अनुरागला सांगितला तेव्हा त्याने त्याच्या चित्रपटातही तो मांडला. या सीनमधील डायलॉग्ज नवाजुद्दीनने, खरेच एका महिलेला म्हटले होते तेव्हा त्या महिलेने त्याला रागवले होते. आजही त्या महिलेची भीती वाटते असे नवाजुद्दीनने म्हटले होते. चित्रपटातील एका सीनमध्ये नवाजुद्दीन हुमाला सेक्ससाठी विचारणा करत असल्याचे दिसत आहे. ही घटना खरेखुरी घडली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर चित्रपटातील काही सीन्स आणि त्यापाठीमागे नवाजुद्दीनची भूमिका..
बातम्या आणखी आहेत...