आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

को-अॅक्टरने वाचवले होते सलमानचे प्राण, मृत्यूच्या दारातून परत आले हे 13 सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड सेलेब्स आपले मनोरंजन करण्यासाठी खूप कष्ट घेतात. अनेकदा बॉडी डबल्सचा वापर करुन हे सेलिब्रिटी सिनेमातील थरारक स्टंट सीन्स करुन घेत असतात. मात्र कधी कधी हे सेलिब्रिटी स्वतःसुद्धा अॅक्शन सीन्स करतात. पण काही वेळा असे घडले जेव्हा शूटिंगवेळी हे सेलिब्रिटी थोडक्यात बचावले आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्टार्सचे असेच काही किस्से सांगणार आहोत....
सलमान खान...
सलमान खानने स्वत: त्याच्या आयुष्यातील हा अनुभव शेअर केला आहे. त्याच्या सांगण्यानुसार, तो 'तेरे नाम' (2003) सिनेमाचे शूटिंग करत होता. तेव्हा एका सीनसाठी ट्रेन समोर चालायचे होते. अचानक त्याला वाटले, की ट्रेन त्याच्या जवळ येतेय. तेव्हा त्याचा जीव वाचवण्यासाठी को-स्टारने त्याला धक्का देऊन पटरीच्या खाली ढकलले होते.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, असेच आणखी 12 किस्से...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...