आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! या 7 नावाजलेल्या सेलेब्सना तुम्ही ओळखू शकता का... वेगळ्याच लूकमध्ये आले समोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी बराच वेळ घेत असतो. अनेकदा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते, मात्र जर ती व्यक्ती वेगळ्याच गेटअपमध्ये आपल्या समोर येऊन उभी राहिली, तर मग मात्र तिला ओळखण्यात आपली पंचाईत होत असते.
असेच काहीसे बॉलिवूड सेलिब्रिटींविषयीसुद्धा होत असते. सिनेमातील भूमिकेसाठी हे सेलिब्रिटी वेगवेगळे गेटअप घेत असतात. त्या गेटअपमध्ये असलेली व्यक्ती आपल्या परिचयाची आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 7 सेलिब्रिटींची छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून ही व्यक्ती कोण आहे, हे तुम्हाला ओळखायचे आहे.
आता वरील छायाचित्रात अगदी सामान्य दिसणारी ही तरुणी कोण? हा विचार तुमच्या मनात आला असेल ना... ही अगदीच सामान्य दिसणारी तरुणी आता बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल बनली आहे.
चला तर मग वेळ न दवडता पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, ही आहे तरी कोण...