आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

47 दिवसात 1 कोटींपेक्षा जास्त वेळेस बघण्यात आला हा व्हिडीओ, उडवली जात आहे खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून साऊथच्या एका सिनेमाचे बोल्ड गाणे व्हायरल होत आहे. युट्युबवर रिलीज झालेले हे गाणे 41 दिवसांमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. व्हायरल होत असलेले हे गाणे तेलुगु फिल्म 'गुंटूर टॉकीज' मधील आहे. 'नी सोन्थम' बोल असलेले हे व्हिडीओ साँग 5 ऑगस्टला अपलोड केल्यापासून आतापर्यंत एक कोटी 5 लाक्षापेक्षा जास्त वेळेस बघण्यात आले आहे. हे गाणे युट्युबवर अनेक लोकांना आवडले आहे परंतु काही युजर्सने गाण्यातील बोल्ड सीन्समुळे टीकाही केली आहे.

300 पेक्षा जास्त लोकांनी केल्या आहेत कमेंट
- या गाण्यावर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सने सांगितले आहे की, गाण्याची भाषा लवकर लक्षात येत नाही परंतु म्युझिक चांगले आहे.
- याउलट काही युजर्सने बोल्ड सीन्समुळे यावर जोरदार टीका केली आहे. काहींनी नंतर हे गाणे पोर्न घोषित केले आहे.
- मागील महिन्यात 'श्रीबालाजी मुव्हीज'ने युट्युबवर अपलोड केलेल्या या गाण्यावर 300 पेक्षा जास्त लोकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय आहे सिनेमाची कथा ?
- सिनेमाची कथा गिरी (नरेश) आणि हरी (सिद्धू) नावाच्या दोन मित्रांची असून हे दोघे एका मेडिकलमध्ये कामाला असतात. हरीचे गिरीच्या बहिणीवर प्रेम असते.
- जास्त पैसे कमावण्याच्या नादात ते चोरी करतात आणि अशाप्रकारे नकळतपणे पैशांसोबत एक डॉल चोरी करून डॉनच्या जाळ्यात अडकतात.
- दोघेही या जाळ्यातून कसे बाहेर पडतात या विषयावर सिनेमाची कथा आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, Nee Sontham गाण्याचे काही निवडक फोटो आणि एडिटेड व्हिडीओ....
बातम्या आणखी आहेत...