आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Neha Sharma Birthday Speical Some Lesser Know Facts, Bollywood Actress Neha Sharma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालपणी गंभीर आजाराशी दिला आहे या अॅक्ट्रेसने लढा, देऊ शकली नाही एकही हिट चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा आज 30 वर्षांची झाली आहे. 21 नोव्हेंबर 1987 रोजी बिहारमध्ये तिचा जन्म झाला. बॉलिवूडसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नेहाने काम केले, पण दोन्ही फिल्म इंडस्ट्रीत तिला यश मिळू शकलेले नाही. एका मुलाखतीत नेहाने सांगितले होते, की बालपणी तिला अस्थमाचा आजार जडला होता. त्यामुळे ती कायम आजारी राहायची. अस्थमामुळे फिजिकली ती अतिशय वीक झाली होती. पण आता ती या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे. 


नेहा शर्मा बिहारच्या भागलपूरचे काँग्रेसचे आमदार अजीत शर्मा यांची मुलगी आहे. अजीत राजकारणात येण्यापूर्वी बिझनेसमन होते. नेहाची बहीण आयशा किंगफिशर कॅलेंडर गर्ल राहिली आहे. आयशालासुद्धा नेहाप्रमाणेच बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयशा शिवम या तेलुगु चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार होती. 


पुढे वाचा, नेहा शर्माशी निगडीत आणखी काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...