आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या हातात हात घालून मुंबईत पोहोचला नील, चिमुकलीसोबत दिसली भज्जीची पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी रुक्मिणीसोबत नील, मुलगी हिनायासोबत गीता बसरा - Divya Marathi
पत्नी रुक्मिणीसोबत नील, मुलगी हिनायासोबत गीता बसरा
 
मुंबईः बॉलिवूड अॅक्टर नील नितिन मुकेश मागील गुरुवारी जयपूरमध्ये रुक्मिणी सहायसोबत विवाहबद्ध झाला. हे कपल लग्नानंतर रविवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी नील आणि रुक्मिणी हातात हात घालून मुंबई विमानतळाबाहेर पडताना दिसले. यांच्याशिवाय अनेक सेलेब्स रविवारी मुंबई विमानतळावर दिसले. हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा मुलगी हिनायासोबत दिसली.  

हे सेलेब्सही दिसले... 
विमानतळावर श्रिया सरन, आयुष्मान खुराणा, करण जौहर, सूरज पंचोली स्पॉट झाले. याशिवाय मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी बिपाशा बसू, करण सिंह ग्रोवर, फराह खान, कंगना रनोट, नीतू कपूर आणि यामी गौतम हे सेलेब्स दिसले. 

पुढील स्लाईड्सवर बघा, रविवारी विविध ठिकाणी दिसलेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...