आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीच्या बेईमान लव्हचे नवे गाणे आणखी Bold, आहेत एकापेक्षा एक Hot Scenes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनीच्या आगामी बेईमान लव्ह चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने आणि हग मी या गाण्याने सनीच्या चाहत्यांना खास ट्रीट मिळाली होती. त्यात आता या चित्रपटाचे मै अधुरा हे गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे जवळपास आठवडाभरातच सुमारे 80 लाखाच्या जवळपास लोकांनी हे गाणे यू ट्यूबवर पाहिले आहे. चित्रपटात सनीचे अनेक बोल्ड सीन आहेतच पण या गाण्यातही सनीचा Hot अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट किती बोल्ड असणार याचा अंदाज हे गाणे पाहुन आल्याशिवाय राहत नाही, चला तर पाहू कशी दिसतेय सनी या गाण्यात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सनीच्या आगामी चित्रपटातील मै अधुरा या गाण्यातील Hot & Bold अवतार.. अखेरच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा व्हिडीओ...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद
बातम्या आणखी आहेत...