आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW PHOTOS: लग्नात शाहिद-मीराने कापला होता केक, अलिंगन देऊन व्यक्त केला आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्ली गर्ल मीरा राजपूत यांच्या लग्नातील काही नवीन छायाचित्रे मीडियात आली आहेत. ही छायाचित्रे @Shahid Loverz आणि @ShahidkapoorFC या वॉटरमार्कसोबत सोशल साइट्सवर शेअर झाली आहेत. छायाचित्रांमध्ये शाहिद आणि मीरा वरमाळा घालताना दिसत आहेत. शिवाय अलिंगन देताना, केक कापतानाच्या छायाचित्रांचाही यामध्ये समावेश आहे.
शाहिद आणि मीरा यांच्याव्यतिरिक्त शाहिदचे वडील पंकज कपूर, आई सुप्रिया पाठक आणि बहीण सना कपूरसही छायाचित्रांमध्ये दिसत आहेत. शाहिद आणि मीरा यांचे गेल्या महिन्यात म्हणजे 7 जुलै रोजी लग्न झाले. त्यानंतर 12 जुलै रोजी मुंबईत त्यांच्यासाठी जंगी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. उद्या शाहिद आणि मीराच्या लग्नाला एक महिना पूर्ण होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहिद आणि मीराच्या लग्नाची नवीन छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...