आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW PHOTOS: साडीमध्ये दिसली शाहिदची भावी वधू, फ्रेंड्ससोबत दिल्या पोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीरा राजपुत फ्रेड्ससोबत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या भावी पत्नी मीरा राजपूतचे नवीन फोटो समोर आले आहेत. बातम्यांनुसार हे फोटो नवी दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झालेल्या फेअरवेल पार्टीचे आहेत. सांगितले जाते, की मीराने हे फोटो फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पारंपरिक साडी परिधान करून मीरा मैत्रिणींसोबत पोज देताना दिसतेय.
मागील महिन्यात बातमी आली होती, शाहिद कपूरने दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत गुपचुप साखरपुडा केला. मात्र शाहिद या बातम्यांना नाकारतो, परंतु त्याने सांगितले होते, की तो यावर्षी लग्नगाठीत अडकणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, शाहिद आणि मीरा याचे जूनमध्ये लग्न होऊ शकते. हे एक खासगी समारंभ असणार आहे. त्यामध्ये केवळ कुटुंबीय आणि निवडक मित्र परिवार सामील होतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फेअरवेलदरम्यानची मीराचे खास फोटो...