आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले शाहिद कपूरची भावी वधू मीरा राजपूतचे नवीन PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीरा राजपुत आणि शाहिद कपूर)
मुंबई- मागील महिन्यात शाहिद कपूरने दिल्लीच्या मीरा राजपुतसोबत साखरपुडा केल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. मात्र शाहिदने या बातम्यांचे खंडन केले होते. डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे शाहिदने स्वीकारले मात्र साखरपुडा झाल्याचे नाकारले. मीरा राजपुतचा एक नवीन फोटो सध्या धूम घालत आहे. या फोटोमध्ये मीरा ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, मीरा तिच्या मैत्रीणीच्या संगीत सेरेमनीमध्ये गोली होती, तेव्हाचा हा फोटो आहे.
शिवायएक दुस-या फोटोमध्ये मीरा टॉम क्रूजच्या मेणाच्या पुतळ्याजवळ उभी दिसते. बातम्यांनुसार, मीरा नवी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये तृतीय वर्षाला शिकत आहे. तिने आपले शालेय शिक्षण दिल्लीच्या वसंत व्हॅली स्कूलमधून पूर्ण केले. सांगितले जाते, की मीरा आणि शाहिद यांची भेट राधा स्वामी सत्संगवेळी झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मीरा राजपुतचे आणखी काही फोटो...