आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा बॉलिवूडच्या NEW पूनम पांडेला, 'बिकीनी गर्ल' पूनमला देणार टक्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('युवा' फेम पूनम पांडे)
मुंबई- बॉलिवूडमध्ये नवीन पूनम पांडेची एंट्री होणार आहे. आम्ही बोलतोय, 'युवा' सिनेमाची अभिनेत्री पूनम पांडेविषयी. बुधवारी न्यू पूनम पांडेची (24 जून) 'युवा'च्या पत्रकार परिषदेत एक झलक दिसली. या पूनम पांडेच्या चर्चेने बॉलिवूडच्या बोल्ड पूनमला नक्कीच घाम फुटला असेल. मात्र या दोघींमध्ये एकही साम्य नाहीये.

बोल्ड पूनम नेहमी क्रिकेट टीम जिंकल्यावर कपडे उतरवच्या गोष्टी करते तर कधी-कधी कोणत्याही इव्हेंट किंवा होळीसारख्या सणांवेळी न्यूड होते. पूनम पांडेचे हे स्टंट तिला नेहमी चर्चेत राहण्यास मदत करतात. मात्र या पूनमची गोष्ट वेगळी आहे. ती आपल्या सिनेमामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहते. न्यू पूनमने 'ट्रिप टू भानगढ' या हॉरर सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. न्यू पूनमने पहिल्याच सिनेमात टॉपलेस सीन दिले होते. त्यामुळे तिच्या या सिनेमाची बरीच चर्चा रंगली होती. एक वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केलेल्या या न्यू पूनमच्या पुन्हा चर्चा रंगल्या आहेत, त्या 'युवा' सिनेमानिमित्त. या न्यू पूनम चर्चा ऐकून बोल्ड पूनम नक्कीच चिंता लागली असेल. मात्र आपल्या ग्लॅमरस अदांनी ती बोल्ड पूनम पांडेला टक्कर देणार असल्याचे स्पष्ट दिसते.
न्यू पूनम पांडेचा दुसरा 'युवा' सिनेमा 26 जून रोजी थिएटमध्ये दाखल झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, न्यू पूनम पांडेचे फोटो...