आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्‍यांदा कुणी दिला फक्‍त \'बिक‍नी\'वर सीन, पाहा rare photos, उडतील होश...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तोकडे कपडे आणि बिकनी हे आता बॉलिवुडसाठी नवे नाही. प्रिंयका चोपडा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, सनी लियोन, दीपिका पादुकोणसारख्‍या आघाडीच्‍या अभिनेत्रींनाची ओळखही 'बिकनी गर्ल' म्‍हणूनच आहे. परंतु, बॉलिवूडमध्‍ये पहिल्‍यांदा कुणी केवळ बिकनीमध्‍येच सीन दिला, त्‍यावेळी काय प्रतिक्रिया उमटली, याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
नूतनने घालती पहिल्‍यांदा बिकनी
60 ते 70 च्‍या दशकातील आघाडीची अभिनेत्री नूतनने 1958 मध्‍ये रिलीज झालेल्‍या 'दिल्ली का ठग' मध्‍ये पहिल्‍यांदा स्विमिंग सूटवर अभिनय केला. त्‍यामुळे बॉलिवुडमध्‍ये वादळ उठले होते. अनेकांनी नूतनवर टीका केली तर काहींनी तिच्‍या धाडसाचे कौतुक केले.
'बारिश' मध्‍ये दिला खूप बोल्‍ड सीन
> फिल्म 'बारिश'मध्‍ये तर नूतनने यापेक्षीही बोल्ड सीन दिले.
> त्‍यानंतर नूतनच्‍या पाठोपाठ मुनमुन सेन, हेलेन, डिंपल कपाडिया, शर्मिला टागोर, जीनत आमन, परवीन बार्बी, सरिका, मुमताज, नीतू सिंह सारख्‍या अभिनेत्रीही बिकनीमध्‍ये दिसल्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, जुन्‍या अभिनेत्रींनी दिलेल्‍या हॉट सीनचे फोटोज...