आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलपासून ते ट्विंकलपर्यंत, पाहा Star Moms बरोबर Daughters चे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी न्यासासह काजोर आणि दुसऱ्या फोटोत नितारासह ट्विंकल खन्ना. - Divya Marathi
मुलगी न्यासासह काजोर आणि दुसऱ्या फोटोत नितारासह ट्विंकल खन्ना.
अक्षय-ट्विंकल यांची मुलगी नितारा 4 वर्षांची झाली आहे. ट्विंकल खन्नाने मुलीचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. ट्विंकलने सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. ट्विंकलने फोटोबरोबर लिहिले "निताराने वाढदिवसासाठी वडिलांना मगर बनवले. तसे पाहता बॉलीवूडच्या स्टार मॉम त्यांच्या पर्सनल लाइफबाबत फार मोकळेपणाने बोलत नाहीत. मग ट्विंकल असो वा काजोल. बी टाऊनच्या काही स्टार मॉम आणि त्यांच्या मुलींबाबत या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, बॉलीवूडच्या स्टार Moms आणि Daughters बाबत...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...