आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसण्‍यासाठी केला खटाटोप, पण झाले उलटेच, यांना प्लास्टिक सर्जरी पडली महागात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्ट्रेसेस, गायिका आणि मॉडेल यांच्या करिअरमध्ये सौंदर्याचा मोठा वाटा असतो. त्यामुळे अधिकाधिक सुंदर दिसण्याचा प्रयत्न या सर्वांकडून केला जातो. त्यासाठी अनेक प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंटबरोबरच प्लास्टीक सर्जरीची मदत या अॅक्ट्रेसेस आणि मॉडेल्स घेत असतात. पण अनेकदा प्लास्टीक सर्जरीमुळे या मॉडेल्सना फायदा न होता त्यांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते. अशाच काही अॅक्ट्रेसेस आणि मॉडेल्स गायिकांच्या बिघडलेल्या प्लास्टीक सर्जरीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

जोसलिन वाइल्डस्टेन
- न्यूयॉर्कमधील सोशलाइट आपल्या चेह-याच्या सर्जरीमुळे जगात चर्चेत आहे. आतापर्यंत 26 कोटी रुपये सर्जरीत खर्च करण्‍यात आले आहे.
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशाच काही मॉडेल्सबाबत ज्यांचा चेहरा सर्जरीने विद्रूप झालायं..

 
बातम्या आणखी आहेत...