आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Photos मध्ये पाहा.. जेव्हा ट्रान्सपरन्ट आऊटफिट्समध्ये स्पॉट झाले हे Celebs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किम कार्दशियन आणि मॉडेल डेमी रोझ) - Divya Marathi
(किम कार्दशियन आणि मॉडेल डेमी रोझ)
जेव्हा सेलिब्रिटी एखाद्या कार्यक्रमात जातात त्यावेळी लोकांना सर्वाधिक आकर्षित करतात ते त्यांचे ड्रेसेस. अनेकदा या सेलिब्रिटीज ट्रान्सपरन्ट आऊटफिट्स परिधान केलेले आपण पाहत असतो. पण अनेकदा अशा ड्रेसेसमुळे सेलिब्रिटींना Oops मोमेंट्सचा सामनाही करावा लागत असतो. गेल्या काही दिवसांत लंडनमध्ये आयोजित 'Sixty6' मॅगझिनच्या लाँच पार्टीतही मॉडेल डेमी रोज ही अत्यंत पारदर्शक आउटफिटमध्ये झळकली होती. एवढेच नाही तर, क्वीव्हेज शो होणाऱ्या या ड्रेसमुळे ती काहीशी अनकम्फर्टेबलही वाटत होती सेलिब्रिटींचे असेच काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत, ज्यात त्यांनी ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केलेले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्रान्सपरन्ट ड्रेस परिधान केलेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...