आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिकाच्या डान्स रिहर्सलमधील या Moves लावतील तुम्हाला वेड, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरस अॅक्ट्रेस राधिका आपटे तिच्या आणखी एका व्हिडीओसाठी सध्या चर्चेत आहे. पण हा व्हिडिओ तिच्या एखाद्या आगामी चित्रपटातील बोल्ड सीनचा नाही. आशा भोसले यांच्या गौरवसोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या एका कार्यक्रमात राधिका सादरीकरण करणार आहे. त्यासाठीच्या रिहर्सलचा हा व्हिडीओ नेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. कोरिओग्राफर लुईस टेरेस याच्याबरोबर डान्सची रिहर्सल करण्याचा हा व्हिडीओ आहे. राधिकाने लंडनमध्ये डान्सचे ट्रेनिंग घेतलेले आहे. त्यामुळे तिच्या डान्समध्ये परफेक्शन पाहायला मिळते. पाहुयात तिच्या या रिहर्सलची एक झलक.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राधिकाच्या डान्स रिहर्सलचे PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा Video
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...