एंटरटेनमेंट डेस्क - आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्ये आपले अस्तित्व तयार करणारा अभिनेता इरफान खान याने नुकतेच 50 व्या वर्षात पदार्पण केले. इरफानची अभिनय क्षेत्रातील सुरुवातीची वर्षे फारच संघर्षाची राहिलेली आहे. टिव्ही मालिकांतून चित्रपटांत स्थान निर्माण करायला इरफानला सुमारे 10 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लागला होता. भारत एक खोज, चाणक्य सारख्या मालिकांमधून तो टिव्हीवर झळकला होता. त्याच्या आयुष्याविषयीची अशी बरीच माहिती त्याने एखा मुलाखतीत सांगितलेली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इरफानच्या आयुष्याविषयीचे काही Facts...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)