आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलेआम झाली होती करिना, सोनाक्षीसह या 16 अॅक्ट्रेसेसची छेडछाड, पाहा काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकत्याच रिलीज झालेल्या पिंक चित्रपटाची हिरोईन तापसी पन्नूने तिला दिल्लीत अनेकदा छेडछाडीचा सामना करावा लागल्यासा खुलासा केला आहे. कॉलेजमध्ये असताना अनेकदा लोक बसमध्ये तिच्या शरिराला स्पर्श करायचे तिची छेड काढायचे असे तापसीने सांगितले आहे. अनेकदा गर्दी असलेल्या ठिकाणीही लोक नको त्याठिकाणी स्पर्श करायचे असेही ती म्हणाली.

यापूर्वीही अनेक अॅक्ट्रेसेसची झाली छेडछाड..
बॉलीवूड अॅक्ट्रेसेसची छेडछाड होण्याची ही काही पहिली वेळ नाही. सेलेब्स फॅन्सच्या गर्दीत असतात तेव्हा फॅन्स एवढे उत्साही होतात की कळत नकळत अशा गोष्टी घडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच अनेकदा लोक गर्दीचा फायदा घेत मुद्दामही असे प्रकार करत असतात. अशाच काही सेलेब्स आणि त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनांबाबत आम्ही आज सांगणार आहोत.
करिना कपूर : इव्हेंटमध्ये झाली छेडछाड..
2013 मध्ये एका इव्हेंटदरम्यान करिनाची छेडछाड झाली होती. कार्यक्रमातून बाहेर येताना काही जणांनी छेड काढली. करिना या प्रकाराने घाबरली, पण बाऊंसर्सनी तिची सुटका केली.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड झालेल्या अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...