आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nimrat Kaur Busy With Younger Sister’S Wedding In Delhi

धाकट्या बहिणीच्या लग्नात बिझी आहे निमरत कौर, शेअर केले Inside Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बुधवारी (10 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये अभिनेत्री निमरत कौरच्या बहिणीचा लग्नसोहळा होता. रुबीना निमरतची धाकटी बहीण आहे. दिल्लीच्या क्लाऊड 9 हॉटेलमध्ये हे लग्न झाले. निमरतची बहीण रुबीना सायकॉलॉजिस्ट आहे आणि बंगळुरुमध्ये काम करते. तिचे लग्न विनीत मल्होत्रासोबत झाले. तो पेशाने फोटोग्राफर आहे.
एकसारख्या दिसतात दोघी बहिणी...
- निमतर म्हणते, की तिची बहीण आजसुध्दा तिच्यासाठी एक छोटीसी गुडीया आहे.
- लग्नासाठी ती खूप उत्साही दिसली आणि प्रत्येक विधीमध्ये निमतर उपस्थित होती.
- विशेष म्हणजे, दोघी बहिणींचे चेहरे मिळते-जुळते आहेत.
सैन्यात शाहीद झाले होते निमरतचे वडील...
- रुबीना आणि निमरतची फॅमिली राजस्थानची आहे.
- निमरतची वडील भूपिंदर सिंह भारतीय सैन्यदलात होते.
- 1994मध्ये ते काश्मिरमध्ये पोस्टेंड होते तेव्हा दहशतवादी संघटना हिजबुल-मुजाहिदीनने त्यांना कैद करून त्यांची हत्या केली होती.
- निमरतच्या वडिलांना त्यांच्या धाडसासाठी शौर्यचक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
- वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई अविनाश कौर दोन्ही मुलींना घेऊन नोएडाला त्यांच्या आई-वडिलांकडे राहायला आल्या.
- त्यानंतर त्यांनी पेंशन आणि काही सेव्हिंगमधून एक घर खरेदी केले.
एअरलिफ्टमुळ चर्चेत आली निमरत...
- अलीकडेच निमरतचा 'एअरलिफ्ट' सिनेमा रिलीज झाला.
- या सिनेमात तिने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
- हा सिनेमा 'कुवैत'मधील एका बिझनेसमनने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या रेस्क्यू ऑपरेशनवर आधारित होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, निमरतच्या बहिणीच्या लग्नाचे PHOTOS...