आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखापासून ते कंगना-दीपिकापर्यंत, विना मेकअप अशा दिसतात बॉलिवूड अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री रेखा आणि अभिनेत्री कंगना रनोट - Divya Marathi
अभिनेत्री रेखा आणि अभिनेत्री कंगना रनोट

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा हिने आज वयाची 62 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 ऑक्टोबर 1954 रोजी जन्मलेल्या रेखाचे अगणिक चाहते आहेत. रेखाने सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक दिवाने आहेत. वयाच्या साठीतही तिची जादू कायम आङे. रेखासह इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचे सौंदर्या आणखी खुलवण्यात त्यांच्या मेकअप आर्टिस्टचा मोठा वाटा असतो. अभिनेत्रींना सुंदर दाखवण्यासाठी ते नवनवीन एक्सपिरिमेंट्स करत असतात. फिल्मी पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये सहभागी होण्यापूर्वी अभिनेत्री मेकअप नक्की करतात. मात्र जेव्हा या विना मेकअप कॅमे-यासमोर येतात, तेव्हा मात्र त्यांना ओळखणे थोडे कठीण होऊन बसते. आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणा-या या अभिनेत्री विना मेकअप कशा दिसत असतील, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?
रेखा, कंगनासोबतच दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रासह बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्री विना मेकअप कशा दिसतात, हे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...