आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Normal Is Boring: Craziest Celebrity Disorders Ever!

करीनाला आहे नखं कुरतडण्याची सवय, जाणून घ्या आणखी 13 Celebsच्या विचित्र सवयींविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एन्टरटेन्मेंट डेस्कः
आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्या सवयी मोठी भूमिका बजावत असतात. मात्र काही सवयी फायद्याऐवजी तोट्याच्या ठरतात. केवळ सामान्यच नव्हे तर प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा आपल्या विचित्र सवयींमुळे ओळखले जातात. जर या सवयी सामान्यांच्या असल्यास त्यांची गणना मुर्खात केली जाईल. मात्र याच सवयी सेलिब्रिटींच्या असल्यामुळे ती त्यांची स्टाइल बनते.
उदाहरणच द्यायचे झाल्यास, अभिनेत्री करीना कपूर खान हिला बालपणापासून नखं कुरतडण्याची सवय आहे. याशिवाय विद्या बालन स्वच्छतेविषयी खूपच करीना आणि
विद्यासोबत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना अशा विचित्र सवयी आहेत. या सेलिब्रिटींच्या या सवयींविषयी कळल्यानंतर तुम्हाला हसू फुटल्याशिवाय राहणार नाही.
एक नजर टाकुया, सेलिब्रिटींच्या विचित्र सवयींवर...