आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Only In James Bond Spectre, Bold Kissing Scenes In Bollywood Movies

'जेम्स बाँड'च्या किसींग सीनपेक्षा दुप्पट बोल्ड आहेत बॉलिवूडमधील हे लिप-लॉक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यांत रिलीज झालेल्या जेम्स बाँड सीरिजचा 'स्पेक्टर' सिनेमाताली काही दृश्यांवर भारतीय सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. सिनेमातील काही बोल्ड किसींग सीन्स काढून टाकण्यात आले आहेत. परंतु बॉलिवू़डमध्ये अशा सीन्सचा भडिमार असलेले अनेक सिनेमे आजपर्यंत रिलीज झाले आहेत. या सिनेमातील सीन्स जेम्स बाँडच्या सिनेमातील सीन्सपेक्षा एक पाऊल पुढे आहेत.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील असेच हॉट अँड बोल्ड किसींग सीन्स दाखवत आहोत, जे रुपेरी पडद्यावर बिनधास्त दाखवण्यात आले आहेत. या सीन्सची सर्वाधिक चर्चासुध्दा झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड सिनेमांतील बोल्ड किसींग सीन्स...