आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Not Only Shahid Kapoor These Bollywood Celebs Also Married Outside The Film Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहिदच नव्हे हे 16 अॅक्टर्ससुद्धा पडले सामान्य तरुणींच्या प्रेमात, बांधली साताजन्माची गाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरा आणि शाहिद कपूर - Divya Marathi
मीरा आणि शाहिद कपूर
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता शाहिद कपूरने नुकताच आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. अतिशय रोमँटिक अंदाजात शाहिदने पत्नी मीराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लवकरच शाहिद आणि मीरा आई-बाबा होणार आहेत. खरं तर एकेकाळी शाहिदचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होते, मात्र त्याने लाइमलाइटपासून दूर, बॉलिवूडशी काहीही संबंध नसलेल्या मीरासोबत विवाह केला.

बॉलिवूडमध्ये शाहिद हा एकमेव असा अभिनेता नाहीये, ज्याने बॉलिवूडपासून चार हात लांब असलेल्या तरुणीशी विवाह केलाय. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. शाहरुख खान, श्रेयस तळपदेपासून ते फरदीन खान, इमरान हाश्मीपर्यंत अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींशी नव्हे तर ज्यांच्या सिनेसृष्टीशी काहीच संबंध नाही, अशा तरुणींशी साता जन्माची गाठ बांधली आहे.
चला तर मग भेटुया या सेलिब्रिटींच्या पडद्यापासून दूर राहणा-या जोडीदारांना...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...